Friday, January 21, 2011

एक राजकुमारी सुन्दर

एक राजकुमारी सुन्दर तिच्या गालावर खली
किती सांगू रे गड्या
तिच्या सौंदर्याची गोडी ::ध्रु::
तिचे टपोरे डोले
तिचा नाजुक हास्य
जणू अमृताचा वर्षाव
तीच सुमधर भाष्य : १:
तिचे लांबसड़क केस
जणू पावसाली मेघ
वाटे वर्षाव त्यानी
करी मनाला ओले चिम्ब :२:
तिचा तिरपा कटाक्ष
करी जिवाला घायाल
तिचे खटयाल हासाने
आम्हा रात्रीचा जागर :३:
लटकेच रागावन
मग लाडिक हसन
किती किती साम्भालावा
आम्ही जीव हारवान्या पासून :४:
एक राजकुमारी सुन्दर ...

वाट पहाटे पुनवेची

एक परीक्षा

माझी कविता

माझी कविता एक आहे